आयटी उद्योगामध्ये लोकांना कामावर ठेवण्याच्या पद्धतींमध्ये बदल तसेच सुधारणा झाल्याने, भारतीय आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांची वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 25 टक्क्यांनी कमी झाली आहे. गुरुवारी एका अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे. Naukri.com च्या अहवालानुसार, मोठ्या आयटी दिग्गज आणि युनिकॉर्न्स या दोघांमध्ये नव्या लोकांची नियुक्ती करण्याच्या हेतूत घट झाली आहे, तर याबाबत इतर आयटी स्टार्टअप्समधील कल गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थिर राहिला आहे. अनुभवी लोकांना कामावर घेण्याच्या तुलनेत फ्रेशर्सच्या नोकरभरतीत सर्वात मोठी घट होत आहे. वरिष्ठ स्तरावरील (12 वर्षांपेक्षा जास्त अनुभव) नियुक्त्या स्थिर राहिल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)