5G Services In India: रिलायन्स जिओची ट्रू 5जी सेवा आता देशातील 406 शहरांमध्ये पोहोचली आहे. 5G रोलआउटच्या स्पीडमध्ये रिलायन्स जिओच्या प्रतिस्पर्धी कंपन्या खूप मागे राहिल्या आहेत. 400 हून अधिक शहरांमध्ये खरे 5G नेटवर्क सुरू करणारी Jio देशातील पहिली कंपनी ठरली आहे. रिलायन्स जिओ ही पहिली टेलिकॉम ऑपरेटर आहे जिने 5G लाँच केले आहे. Jio True 5G सेवा आजपासून मध्य प्रदेशातील देवास, बैतूल आणि विदिशामध्ये सुरू होत आहे. आतापर्यंत Jio ने मध्य प्रदेश-छत्तीसगडमधील 25 शहरांमध्ये Jio True 5G लाँच केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)