मेटा-मालकीची सोशल नेटवर्किंग सेवा इंस्टाग्राम गुरुवारी पुन्हा बंद झाली होती. अनेक वापरकर्त्यांना हे व्यासपीठ वापरण्यास समस्या येत आहेत. इंस्टाग्राम बंद झाल्यानंतर नेहमीप्रमाणे युजर्सनी मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्वीटर (Twitter) वर याबाबत तक्रार करायला सुरुवात केली. हळू हळू अशा ट्वीटची संख्या वाढत गेली आणि आणि अर्थातच #InstagramDown ट्रेंड करू लागला. यामध्ये 'Instagram Down' संदर्भात अनेक मजेदार मीम्स आणि जोक्सही शेअर केले गेले. पाहूया त्यातीलच काही भन्नाट मीम्स-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)