युरोपियन संसदेने 2024 पर्यंत EU मध्ये मोबाइल फोन, टॅब्लेट आणि कॅमेर्‍यांसाठी सिंगल चार्जिंग पोर्टसाठी नवीन नियम मंजूर केला आहे. याचा परिणाम जगभरातील देशांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण त्यांना SB Type-C चार्जिंगनुसार युरोपसाठी गॅझेट बनवावे लागतील. मोबाइल कंपन्यांनाही सर्व स्टॅंडर्ड फोनसाठी सिंगल चार्जरचा नियम पाळावा लागेल. यामुळे ग्राहकांना सर्वात जास्त फायदा होईल. त्यांना वेगवेगळ्या मोबाईलसाठी वेगवेगळे चार्जर घ्यावे लागणार नाहीत.  मात्र सिंगल चार्जिंग पोर्टचा अपल मोबाईल कंपनीला चांगलाचं फटका बसू शकतो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)