BIS quality standards: यूएसबी, टाइप-सी चार्जर्स, डिजिटल टीव्ही आणि विविध इलेकट्रॉनिक गॅझेट्ससाठी केंद्र सरकारकडून गुणवत्ता मानके जारी
सामान्य चार्जिंग सोल्यूशन्स देण्यासाठी म्हणून केंद्र सरकाराकडून इलेकट्रीकल चार्जसाठी काही क्वालिटी स्टॅनडर्ड जारी करण्यात आले आहे. तसेच डिजिटल टीव्ही आणि विविध इलेकट्रॉनिक गॅझेट्ससाठी केंद्र सरकारकडून विशेष सुचना देण्यात आल्या आहेत
ब्यूरो ऑफ इंडियन स्टान्डर्डकडून इलेक्ट्रॉनिक्स गॅझेसाठी ३ विशेष क्वालिटी स्टॅनडर्ड जारी केले आहेत. देशात विक्रीसाठी असलेल्या स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सला चार्ज करण अनिवार्य असतं. विना चार्जर आपण कुठलाही इलेक्ट्रीकल गॅझेट वापरु शकत नाही. तरी सामान्य चार्जिंग सोल्यूशन्स देण्यासाठी म्हणून केंद्र सरकाराकडून इलेकट्रीकल चार्जसाठी काही क्वालिटी स्टॅनडर्ड जारी करण्यात आले आहे. तसेच डिजिटल टीव्ही आणि विविध इलेकट्रॉनिक गॅझेट्ससाठी केंद्र सरकारकडून विशेष सुचना देण्यात आल्या आहेत
BIS issues quality standards for digital television receivers, USB Type-C chargers, and VSShttps://t.co/Ws9wOt26AU pic.twitter.com/TGhItsMJrP
— Gadgets 360 (@Gadgets360) January 9, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2023 08:25 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

