फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावरील बंदी उठवली आहे. 25 ऑगस्टपासून ही बंदी उठवण्यात आल्याचे फिफाने म्हटले आहे. यासोबतच 17 वर्षांखालील महिला विश्वचषक 2022 आता भारतातच होणार आहे.
FIFA lifts suspension of AIFF, confirms India's right to host Women's U-17 World Cup in October
— Press Trust of India (@PTI_News) August 26, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)