England vs Switzerland, Euro 2024 Quarterfinal Live Streaming In India: युरो कपमध्ये आज इंग्लंड आणि स्वित्झर्लंड यांच्यात रंगणार उपांत्य पूर्व फेरीचा सामना, जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह

आज युरो कपचा उपांत्यपूर्व सामना इंग्लंड आणि स्वित्झर्लंड यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधला हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 पासून खेळवला जाईल. इंग्लंड आणि स्वित्झर्लंड यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्ड पाहिल्यास, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 31 सामने खेळले गेले आहेत.

England vs Switzerland, Euro 2024 Quarterfinal Live Streaming In India: युरो कपमध्ये आज इंग्लंड आणि स्वित्झर्लंड यांच्यात रंगणार उपांत्य पूर्व फेरीचा सामना, जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह

Euro Cup 2024 Live Streaming In India: युरोपियन फुटबॉल क्लब चॅम्पियनशिपची 17 वी आवृत्ती सुरू झाली आहे. जर्मनीत खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत रोजच रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. आज युरो कपचा उपांत्यपूर्व सामना इंग्लंड आणि स्वित्झर्लंड यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधला हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 पासून खेळवला जाईल. इंग्लंड आणि स्वित्झर्लंड यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्ड पाहिल्यास, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 31 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत इंग्लंडने 22 सामने जिंकले आहेत. स्वित्झर्लंडने केवळ तीन सामने जिंकले आहेत, तर सहा सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय चाहते युरो कप 2024 चे सामने सोनी स्पोर्ट्स टेन 2, सोनी स्पोर्ट्स टेन 2 एचडी, सोनी स्पोर्ट्स टेन 3, सोनी स्पोर्ट्स टेन 3 एचडी, सोनी स्पोर्ट्स टेन 4, सोनी स्पोर्ट्स टेन 4 एचडी, सोनी स्पोर्ट्स टेन 5, वर थेट प्रक्षेपण पाहू शकतात. सोनी स्पोर्ट्स तुम्ही ते टेन 5 एचडी चॅनेलरवर पाहू शकता. याशिवाय या सर्व सामन्यांचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लाईव्ह ॲपवर केले जाईल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 06, 2024 07:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).