T20 World Cup 2021, BAN vs ENG: जेसन रॉयच्या (Jason Roy) अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने (England) बांगलादेशवर (Bangladesh) मात करत टी-20 विश्वचषकात सलग दुसरा विजय मिळवला. आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकच्या (ICC Men's T20 World Cup) सुपर 12 च्या गट 1 च्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने बुधवारी बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव केला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करून 9 बाद 124 धावा केल्या. ब्रिटिश संघाने हे लक्ष्य अवघ्या 14.1 षटकांत दोन गडी गमावून पूर्ण केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)