टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्या सुपर-12 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या (Australia) गोलंदाजी हल्ल्यापुढे दक्षिण आफ्रिका (South Africa) फलंदाजांनी हाराकिरी पत्करली आणि कांगारू संघाला विजयासाठी अवघे 119 धावांचे टार्गेट दिले आहे. आफ्रिका संघासाठी एडन मार्करमने (Aiden Markram) सर्वाधिक 40 धावा केल्या. तसेच कगिसो रबाडा 19 धावा करून नाबाद परतला. याशिवाय अन्य फलंदाज 20 धावसंख्या पार करू शकले नाही. ऑस्ट्रेलियासाठी जोश हेझलवूड (Josh Hazlewood), मिचेल स्टार्क आणि अ‍ॅडम झांपाने (Adam Zampa) प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)