ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांचा क्रिकेट खेळण्याचा व्हिडिओ ट्विटरवर (Twitter) समोर आला आहे. व्हिडिओमध्ये ICC T20 विश्वचषक जिंकणारा इंग्लंड क्रिकेट संघ (England Cricket Team) दिसत आहे. व्हिडिओमध्ये सुनक फलंदाजी करताना दिसत असून इंग्लंड क्रिकेट संघातील खेळाडू गोलंदाजी करताना दिसत आहे. पंतप्रधानांचे ज्येष्ठ व्हिडिओग्राफर लुका बोफा यांनी हा व्हिडिओ पंतप्रधानांच्या 10 डाउनिंग स्ट्रीट येथील निवासस्थानावरचा व्हिडिओ शेअर केला आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)