भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याची उत्तराखंड सरकारने आपल्या राज्याचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. तरुणांना क्रीडा आणि सार्वजनिक आरोग्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने ही जबाबदारी ऋषभ पंतवर सोपवली आहे. गुरुवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी दिल्लीतील उत्तराखंड सदनात पंतचा सन्मान करतील. ऋषभ पंत हा मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे.
Tweet
उत्तराखंड सरकार ने राज्य के युवाओं को खेल और जन स्वास्थ्य के प्रति प्रोत्साहित किए जाने के उद्देश्य से भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत को "राज्य ब्रांड एम्बेसडर" नियुक्त किया। pic.twitter.com/7xr9Q71AE5
— ANI_HindiNews (@AHindinews) August 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)