HC Sentence On Dhoni's Contempt Petition: अनुभवी क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एका आयपीएस आधिकारी संपत कुमारच्या नावाने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हे प्रकरण न्यायालयाच्या आदेशाच्या अवमानाशी संबंधित होते. याप्रकरणी धोनीने आयपीएस संपत कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल केली. आता या याचिकेवर सुनावणी झाली असुन धोनीच्या अवमान याचिकेवर आयपीएस अधिकारी संपत कुमार यांना 15 दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मद्रास उच्च न्यायलयाने ही शिक्षा सुनावली आहे. दरम्यान,

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)