IPL 2022, MI vs GT: मुंबई इंडियन्सने दिलेल्या (Mumbai Indians) 178 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल (Shubman Gill) आणि रिद्धिमान साहाच्या (Wriddhiman Saha) जोडीने गुजरात टायटन्सला जबरदस्त सुरुवात करून दिली. दोघांमध्ये सलामीसाठी शतकी भागीदारी केली असून दोघांनी प्रत्येकी अर्धशतकी पल्ला गाठला आहे. साहाने 34 चेंडूत तर गिलनेही 33 चेंडूत अर्धशतक ठोकले. तसेच लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघाने मजबूत आघाडीही घेतली आहे.
5⃣0⃣ for @ShubmanGill 👍 👍
5⃣0⃣ for @Wriddhipops 👌 👌
1⃣0⃣0⃣-run stand between the two @gujarat_titans openers in the chase. 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/2bqbwTHMRS#TATAIPL | #GTvMI pic.twitter.com/OwmaLrm7d4
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)