IPL 2022, MI vs GT: मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indian) मोसमाची सर्वोत्तम सुरुवात झाली आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध नाणेफेक गमावून फलंदाजीला येत रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ईशान किशनच्या (Ishan Kishan) जोडीने पॉवरप्ले मध्ये दमदार फलंदाजी केली आहे. 6 ओव्हरमध्ये मुंबईने एकही विकेट न गमावता 63 धावा केल्या आहेत. सध्या रोहित शर्मा 42 धावा तर किशन 19 धावा करून खेळत आहे. रोहितने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार मारले. तर ईशान संथ फलंदाजी करताना दिसला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)