IPL 2022, MI vs DC Match 2: दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने 3 षटकांत 30 धावा केल्या होत्या, परंतु कर्णधार रोहित शर्माने चौथ्या षटकात फिरकीपटू मुरुगन अश्विनला (Murugan Ashwin) चेंडू सोपवला आणि त्याने धोकादायक दिसणार्‍या टिम सेफर्ट (Tim Seifert) याला पॅव्हिलियनची वाट दाखवली. यानंतर अश्विनने दिल्लीला दुसरा धक्का दिला आणि खाते न उघडता मनदीप सिंह (Mandeep Singh) याला माघारी धाडलं.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)