केकेआरने दिलेल्या 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सची खराब सुरुवात झाली आहे. सलामीवीर यशस्वी जयस्वाल पाठोपाठ कर्णधार संजू सॅमसन माघारी परतला. जयस्वाल भोपळाही फोडू शकला नाही तर तर सॅमसन फक्त एका धावेवर माघारी परतला. अशाप्रकारे रॉयल्सने अवघ्या एका धावेवर दुसरी विकेट गमावली आहे.
Match 54. 1.1: WICKET! S Samson (1) is out, c Eoin Morgan b Shivam Mavi, 1/2 https://t.co/9klpLGJ51E #KKRvRR #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) October 7, 2021
यशस्वी जयस्वाल
Match 54. 0.3: WICKET! Y Jaiswal (0) is out, b Shakib Al Hasan, 0/1 https://t.co/9klpLGJ51E #KKRvRR #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) October 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)