India National Cricket team vs Australia National Cricket Team: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (IND vs AUS) दुसरा सामना 06 डिसेंबर (शुक्रवार) पासून ॲडलेड येथील ॲडलेड ओव्हल (Adelaide Oval) येथे खेळवला जात आहे. टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हातात आहे. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे. आज खेळाचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 33 षटकात 1 गडी गमावून 86 धावा केल्या, त्यामुळे संघ भारतापेक्षा फक्त 94 धावांनी मागे आहे. दरम्यान, नितीश रेड्डीला त्याची पहिली कसोटी विकेट मार्नस लॅबुशेनच्या रूपाने मिळाली, जो खूपच धोकादायक दिसत होता. जैस्वालने लेनमध्ये अप्रतिम झेल घेतला. लॅबुशेनने शानदार 64 धावा केल्या. भारताचा स्कोर 172/4
2ND Test. WICKET! 54.3: Marnus Labuschagne 64(126) ct Yashasvi Jaiswal b Nitish Kumar Reddy, Australia 168/4 https://t.co/upjirQCmiV #AUSvIND
— BCCI (@BCCI) December 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)