IND vs WI 3rd ODI: श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि रिषभ पंतच्या (Rishbh Pant) धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडिया (Team India) तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात 265 धावांत ऑलआऊट झाली. अशाप्रकारे वेस्ट इंडिजसमोर (West Indies) आता क्लीन-स्वीप टाळण्यासाठी 266 धावांचे आव्हान आहे. अय्यरने सर्वाधिक 80 धावा केल्या. तर पंतने 56 आणि दीपक चाहरने 38 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. दुसरीकडे, विंडीजसाठी जेसन होल्डरने (Jason Holder) सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर अल्झारी जोसेफ, आणि हेडन वॉल्श जूनियर यांनी प्रत्येकी 2 विकेट काढल्या.
India end their innings on 265 after handy lower-order contributions from Washington Sundar and Deepak Chahar 👏
Can West Indies chase this total down? #INDvWI | 📝 https://t.co/Nj6NpGXqvt pic.twitter.com/dYPWiFoNHi
— ICC (@ICC) February 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)