IND vs SL 2nd Test Day 3: भारताचा स्टार फिरकीपटू अक्षर पटेल (Axar Patel) याने बेंगलोर कसोटीच्या (Bangalore Test) दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या (Sri Lanka) अडचणीत आणखी वाढ केली आहे. अक्षरने श्रीलंका फलंदाज निरोशन डिकवेला (Niroshan Dickwella) याला रिषभ पंतच्या हाती स्टंप आऊट करून बेंगलोर येथे पिंक-बॉल कसोटीत टीम इंडियाला विजयाच्या आणखी एक पाऊल जवळ नेले आहे. डिकवेलाने 39 चेंडू खेळून 12 धावाच केल्या. अशाप्रकारे आता टीम इंडिया विजयापासून आणखी पाच विकेट दूर आहे.
2ND Test. WICKET! 41.6: Niroshan Dickwella 12(39) st Rishabh Pant b Axar Patel, Sri Lanka 160/5 https://t.co/loTQPg3SYl #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)