IND vs SL 1st Test Day 2: रवींद्र जडेजा आणि आर अश्विन (R Ashwin) यांच्यातील शतकी भागीदारी पूर्ण झाली असून, यादरम्यान अश्विनने 106 षटकांच्या पहिल्या चेंडूवर धाव घेत आपले कसोटी क्रिकेटमधील 12 वे अर्धशतक पूर्ण केले. जडेजा आणि अश्विनच्या भागीदारीत आता 114 धावांची भागीदारी झाली आहे. जडेजा 90 धावांवर खेळत आहे. दुसरीकडे, श्रीलंका (Sri Lanka) विकेटसाठी संघर्ष करत आहे.
FIFTY!@ashwinravi99 gets to his half-century off 67 deliveries.
This is his 12th 50 in Test cricket.
Live - https://t.co/c2vTOXAx1p #INDvSL @Paytm pic.twitter.com/fNtSbAs2It
— BCCI (@BCCI) March 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)