IND vs SL 1st T20I: श्रीलंका (Sri Lanka0 विरुद्ध लखनऊ येथे पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा युवा सलामी फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan0 अखेर लयीत परतला. किशनने पहिल्या सामन्यात 30 चेंडू खेळले आणि टी-20 कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक ठोकले. यादरम्यान युवा भारतीय फलंदाजाने श्रीलंकन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि 6 चौकार व 2 उत्तुंग षटकार खेचले. इतकंच नाही तर किशनने कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) साथीने 10 षटकांत 98 धावांची भागीदारी करून संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली.
FIFTY!
A quick-fire half-century from @ishankishan51 👏👏. His 2nd in T20Is.
Live - https://t.co/RpSRuIlfLe #INDvSL @Paytm pic.twitter.com/s9ONg9n8Gl
— BCCI (@BCCI) February 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)