IND vs SA 2nd Test Day 3: जोहान्सबर्ग कसोटीच्या (Johannesburg Test) तिसऱ्या दिवशी कगिसो रबाडाने भारतीय संघाला (Indian Team) तिसरा दणका दिला आहे. रबाडाने भारतीय फलंदाज रिषभ पंतला (Rishabh Pant) विकेटकीपर काइल वेरेनकडे झेलबाद करून भारताचा अर्धा संघ तंबूत धाडला आहे. पंत 3 चेंडू खेळले पण एकही धाव करू शकला नाही. यापूर्वी रबाडाने अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनाही माघारी धाडलं होतं.
2ND TEST. 38.3: WICKET! R Pant (0) is out, c Kyle Verreynne b Kagiso Rabada, 167/5 https://t.co/TIfO06B6x8 #SAvIND
— BCCI (@BCCI) January 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)