IND vs NZ 2nd T20I 2021: रांचीच्या (Ranchi) JSCA क्रिकेट स्टेडियमवर भारताविरुद्ध (India) पहिले फलंदाजी करून न्यूझीलंडने (New Zealand) निर्धारित षटकात 6 बाद 153 धावा केल्या आणि यजमान संघापुढे 154 धावांचे लक्ष्य ठेवले. किवी संघासाठी ग्लेन फिलिप्सने (Glenn Phillips) सर्वाधिक 34 धावा केल्या. तर मार्टिन गप्टिल आणि डॅरिल मिशेलने प्रत्येकी 31 धावा केल्या. भारताकडून हर्षल पटेलने (Harshal Patel) 2 विकेट घेतल्या.
Superb death bowling from India helps restrict New Zealand to 153/6 after their flying start.
Can the hosts clinch the series today?#INDvNZ | https://t.co/lFuMngLmTs pic.twitter.com/qoWToPP3CS
— ICC (@ICC) November 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)