भारताचे (India) फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांनी हॉटेलमध्ये 10 दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण केले आहे. श्रीलंका दौऱ्यावरून दोघे 4 ऑगस्ट रोजी ब्रिटनमध्ये (Britain) पोहचले होते. क्वारंटाईन पूर्ण करत दोघे लॉर्ड्समध्ये (Lords) विराट कोहली आणि कंपनीमध्ये सामील होण्यासाठी सज्ज आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)