Rohit Sharma ने रॉबिन्सनच्या चेंडूवर खेचला खणखणीत षटकार, एलिट यादीत कपिल देव यांना ढकलले मागे
भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माने हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात षटकार ठोकला आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा एक खास विक्रम मोडला. भारतासाठी माजी कर्णधार कपिल देव यांनी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 61 षटकार ठोकले होते. पण आता रोहित आता त्यांच्या पुढे जात कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 62 षटकार ठोकले.
भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात षटकार ठोकला आणि टीम इंडियाचे (Team India) माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांचा एक खास विक्रम मोडला.
Most sixes hit for India in Tests
Virender Sehwag - 90
MS Dhoni - 78
Sachin Tendulkar - 69
Rohit Sharma * - 62
Kapil Dev - 61#INDvEND
— Cricket FanDome (@CricketFD_YT) August 27, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 27, 2021 07:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

