IND vs USA T20 WC 2024 Live Update: टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का, सलामीवीर रोहित शर्मा पॅव्हेलियनमध्ये परतला

सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून टीम इंडिया आणि अमेरिका पॉइंट टेबलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर अमेरिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 110 धावा केल्या.

Socially Nitin Kurhe|

IND vs USA T20 WC 2024: टी-20 विश्वचषक 2024 चा 25 वा सामना (T20 World Cup 2024) आज भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि यूएस राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडिया आणि अमेरिका अ गटातील संघ आहेत. या दोन संघांसह पाकिस्तानचाही अ गटात समावेश आहे. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून टीम इंडिया आणि अमेरिका पॉइंट टेबलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर अमेरिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 110 धावा केल्या. अमेरिकेकडून नितीश कुमारने सर्वाधिक 27 धावा केल्या. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 111 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर रोहित शर्मा 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. टीम इंडियाचा स्कोर 10/2.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags:
2024 ICC Men's T20 World Cup 2024 आईसीसी पुरुष टी-20 कप 2024 आईसीसी पुरुष टी-20 विश्व कप 2024 आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक America National Cricket Team BCCI Corey Anderson ICC ICC T20 World Cup ICC T20 World Cup 2024 Indian Cricket Team indian national cricket team Indian National Cricket Team Vs America national cricket team Monank Patel Rohit Sharma Saurabh Netrawalkar T20 World Cup 2024 Team India Virat Kohli अमेरिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आयसीसी आयसीसी टी-20 विश्वचषक आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 कोरी अँडरसन टी-20 विश्वचषक 2024 टीम इंडिया बीसीसीआय भारतीय क्रिकेट संघ भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ मोनांक पटेल रोहित शर्मा le="2024 आईसीसी पुरुष टी-20 विश्व कप">2024 आईसीसी पुरुष टी-20 विश्व कप 2024 आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक America National Cricket Team BCCI Corey Anderson ICC ICC T20 World Cup ICC T20 World Cup 2024 Indian Cricket Team indian national cricket team Indian National Cricket Team Vs America national cricket team Monank Patel Rohit Sharma Saurabh Netrawalkar T20 World Cup 2024 Team India Virat Kohli अमेरिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आयसीसी आयसीसी टी-20 विश्वचषक आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 कोरी अँडरसन टी-20 विश्वचषक 2024 टीम इंडिया बीसीसीआय भारतीय क्रिकेट संघ भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ मोनांक पटेल रोहित शर्मा विराट कोहली सौरभ नेत्रावलकर
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change