यंदा दिवाळी आणि वर्ल्ड कपचा जल्लोष एकत्रच सुरू आहे. वर्ल्ड कप मध्ये यंदा एकही सामना न हरता टीम इंडिया वर्ल्ड कप वर नाव करण्यासाठी आगेकूच करत आहे. यामधून वेळ काढत त्यांनी एकत्र येऊन कुटुंबासह दिवाळी साजरी केली आहे. त्याचे काही फोटोज शेअर करण्यात आले आहेत.  क्रिकेटर के एल राहुल ने X  वर फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. PM Modi Wishes Happy Diwali: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना दिल्या दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा.

पहा टीम इंडियाचं सेलिब्रेशन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)