PM Modi Wishes Happy Diwali: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना दिल्या दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा
आज दिवाळी निमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे.
PM Modi Wishes Happy Diwali: आज दिवाळी निमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहे. देशाच्या आपल्या सर्व परिवारजनांना दीपावलीच्या शुभेच्छा. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! हा विशेष सण सर्वांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि अद्भुत आरोग्य घेऊन येवो.अशी शुभेच्छा दिली आहे.
देश के अपने सभी परिवारजनों को दीपावली की ढेरों शुभकामनाएं।
Wishing everyone a Happy Diwali! May this special festival bring joy, prosperity and wonderful health to everyone’s lives.
— Narendra Modi (@narendramodi) November 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 12, 2023 07:25 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

