मुंबई इंडियन्सच्या अर्जुन तेंडुलकर ला कुत्रा चावल्याची एक बाब समोर आली आहे. मैदानावर Lucknow Super Giants च्या खेळाडूंकडून त्याची चौकशी करतानाचा व्हिडिओ वायरल होत आहे. त्यामध्ये खुद्द अर्जुनने ही बाब सांगितली आहे. त्यामुळे आता पुढील सामन्यामध्ये अर्जुन खेळणार का? यावर प्रश्नचिन्ह आहे. Arjun Tendulkar Video: अर्जुन तेंडुलकरचा मैदानातील 'तो' व्हायरल व्हिडिओ फेक, नवी क्लिप आली समोर .
पहा ट्वीट
Mumbai se aaya humara dost. 🤝💙 pic.twitter.com/6DlwSRKsNt
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)