आयपीएल 2024 स्पर्धेत 47 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात ईडन गार्डन्स संघात खेळवला जात आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकला असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून दिल्लीकडून पृथ्वी शॉचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे, तर कोलकाता संघातही मिचेल स्टार्क आणि वैभव अरोरा या खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे.

कोलकाता नाइट रायडर्स: फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाय होप, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, लिझाद विल्यम्स, खलील अहमद

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)