IPL 2023 Mini Auction: आयपीएल 2023 मिनी लिलाव सुरू आहे. कोची येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये हा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी 2023 च्या आयपीएल लिलावात एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात एकूण 405 खेळाडूंची नावे टेबलवर असतील, त्यापैकी केवळ 87 खेळाडूंचे भवितव्य समोर येईल. टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज मनीष पांडेला दिल्ली कॅपिटल्सने 2.40 कोटींना विकत घेतले आहे.
Manish Pandey is up next under the capped batters category
His base price is INR 1 crore
Current bid for INR 2.4 Crore at the moment and that will be the winning bid @DelhiCapitals acquire @im_manishpandey #TATAIPLAuction | @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)