County Championship 2022: भारतात सध्या आयपीएल 2022 चा थरार सुरु असताना टीम इंडियाचा दिग्गज कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) काउंटी चॅम्पियनशिप  (County Championship) 2022 खेळण्यासाठी इंग्लंड (England) येथे असून दुसऱ्या सामन्यापूर्वी ससेक्स (Sussex) संघात सामील झाला आहे. उल्लेखनीय आहे की या वेळी पुजारा आणि पाकिस्तानचा स्टार मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) एकत्र एकाच संघाकडून मैदानात उतरणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)