Kuldeep Yadav Birthday Special: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा लेग स्पिनर कुलदीप यादव 14 डिसेंबर (शनिवार) रोजी त्याचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह (BCCI) चाहत्यांनी कुलदीप यादवसाठी त्यांच्या सोशल हँडल 'X' वर एक खास पोस्ट शेअर करुन खास शुभेच्छा दिल्या आहे. लेग स्पिनरने 159 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 297 विकेट घेतल्या आहेत. हा 30 वर्षीय खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन हॅट्ट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)