आयपीएल 2021 मधील (IPL 2021) 13व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध टॉस जिंकून मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईच्या संघाने गुडघे टेकले आहेत. ज्यामुळे मुंबईच्या संघाला केवळ 137 धावापर्यंत मजल मारता आली आहे. ट्वीट-
Innings Break!
The @DelhiCapitals restrict #MumbaiIndians to a total of 137/9 on the board, courtesy fine bowling figures of 4/24 from @MishiAmit.#MI chase coming up shortly. Stay tuned.https://t.co/9JzXKHJrH8 #DCvMI #VIVOIPL pic.twitter.com/B86fJEEv6w
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)