⚡मल्लिकार्जुन खरगे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र; जातीय जनगणनेबाबत दिल्या 'या' 3 सूचना
By Bhakti Aghav
जनगणनेत वापरल्या जाणाऱ्या प्रश्नावलीसाठी आणि विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने तेलंगणा मॉडेलचा वापर करावा, अशी सूचना देखील मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या पत्रामध्ये केली आहे.