Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्ही तूमची लॉटरी चेक करू शकता. पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत आहे.
Maharashtra Lottery Results: पद्यिनी (Padyini), महा. गजलक्ष्मी मंगळ (Maha Gajalakshmi Mangal), गणेशलक्ष्मी शुभ (Ganeshlakshmi Shubh), महा. सह्याद्री महालक्ष्मी (Maha Sahyadri Mahalakshmi) लॉटरींची सोडत आज मंगळवारी दिनांक 6 मे 2025 रोजी जाहीर होणार आहे. लॉटरी निकाल हा lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दररोज दुपारी 4 वाजून 15 मिनीटांनी जाहीर केला जातो. प्रत्येक सोडत ही दर 15 मिनिटींच्या फरकाने होते. त्यामुळे जर तुम्ही लॉटरी खेरदी करत असाल तर, या संकेतस्थळावर तुम्ही खरेदी केलेली लॉरटी ती चेक करू शकता.
महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल ऑनलाईन कसा पहाल?
lottery.maharashtra.gov.in ओपन करा. त्यानंतर 'लॉटरी निकाल' या पर्यायावर क्लिक करा. त्यापुढे 'महाराष्ट्र लॉटरी निकाल' वर क्लिक करा. यानंतर लॉटरीच्या नावांप्रमाणेच तुम्ही ज्या लॉटरीचं तिकीट काढलं आहे त्यावर क्लिक करा. पीडीएफ स्वरूपातील एक फाईल ओपन होईल.
या पीडीएफ फाईल स्वरूपातील निकालामध्ये प्रत्येक लॉटरीच्या विजेत्याचा क्रमांक तुम्हांला पाहता येऊ शकतो. प्रत्येकाला लॉटरी जिंकावी असे वाटत असते. अनेक जण लॉटरी जिंकण्याचे स्वप्न बाळगून आहेत. राज्य सरकार अशा आशावादी लोकांसाठी विश्वासहार्य लॉटरी रोज घेऊन येत असते. ज्यात हजारो लोक त्यांचे नशिब आजमावत असतात. लॉटरी विजेते हे जिंकलेल्या धनाचा वापर हा त्यांच्या सुखसोयी पूर्ण करण्यासाठी करतात. जिंकलेल्या पैशातून लोक त्यांचे घरांचे, विदेशात चांगले शिक्षण, परदेशात फिरायला जाणे, व्यावसाय सुरू करणे यासाठी करतात. आत्तापर्यंत लाखओ लोक लॉटरीमुळे लखपती झाले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on May 06, 2025 12:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

