मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनल्सवर प्रवाशांची अधिकृत खाद्य विक्रेत्यांकडून फसवणूक केली जात आहे. रेल्वे नीर पाण्याच्या बाटलीची किंमत भारतीय रेल्वे कडून १५ रुपये ठरवून देण्यात आली आहे पण स्थानकावरील विक्रेते या पाण्याच्या बाटलीची किंमत १५ रुपयां ऐवजी २० रुपये आकारत येत आहे. तरी एका रेल्वे प्रवाशाने या विक्रेत्याचा व्हिडीओ शूट करत मध्य रेल्वेला हा प्रकार लक्षात आणून दिला आहे तर मध्य रेल्वे संबंधीत प्रकाराची चौकशी करत आहेत.
All stalls and pantry cars have to sell Rail Neer water bottles of one litre at approved rate of ₹15/- only. If there is excess charging, then complaint can be lodged at any station or online at Railmadad. pic.twitter.com/1Q19hdf4sn
— Central Railway (@Central_Railway) November 7, 2022
#Mumbai: Vendor overcharges for bottle of #RailNeer, video goes #viral; Central Railway initiates inquiry@Central_Railway #MumbaiNews #MumbaiCity #ViralVideo #LokmanyaTilakTerminus #MumbaiLocal #LocalTrain https://t.co/uE6nPnSewu | By @Yourskamalk pic.twitter.com/9IwWz3fzyM
— Free Press Journal (@fpjindia) November 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)