Viral Video: पाणीपुरी म्हटलं की, जवळपास सर्वांना आवडणारा पदार्थ, चटकदार पाणीपुरी प्रत्येकजण अगदी आवडीने खातो. गुवाहाटीमधील एका हत्तीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हत्ती चक्क पाणी पुरी खातांना दिसत आहे. हत्तीला पाणी पुरी खूपच आवडल्याचे दिसत आहे. आपण बऱ्याचदा पाहतो की, माणसाळलेला हत्ती चित्र काढतोय, खेळतोय परंतु हत्तीला अशा पद्धतीने पाणी पुरी खातांना पहिल्यांदाच पहिले असणार आहे.
पाहा व्हिडीओ:
#ViralVideos | The cutest pani puri hogger spotted in Guwahati#elephants #animals #assam pic.twitter.com/rl9uXEqpVn
— News18 (@CNNnews18) October 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)