मुंबई मध्ये ट्राफिकचे नियम धाब्यावर बसवत 7 मुलांना दुचाकी वरून घेऊन जाणार्या चालकावर अखेर कारवाई झाली आहे. सोशल मीडीयामध्ये एका व्यक्तीने या प्रकाराचा व्हिडीओ मुंबई ट्राफिक विभागाला टॅग करत शेअर केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यावर कारवाई केली आहे. गंभीर कलमांतर्गत चालकावर कारवाई झाली आहे. Sohail Qureshi या ट्वीटर युजरने हा प्रकार मुंबई सेंट्रल भागातील असल्याचं सांगितलं आहे.
पहा ट्वीट
This irresponsible maniac is riding with seven children on a scooter. He should be immediately arrested for risking the lives of seven young children. Even the parents of these kids should be prosecuted. @MumbaiPolice @CPMumbaiPolice @CMOMaharashtra @TOIMumbai @BrutIndia pic.twitter.com/PalarAQzcH
— Sohail Qureshi (@sohfacts) June 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)