Kerala: केरळमधील चालकुडी नदीला आलेल्या पुरात अडकलेला हत्ती नदी ओलांडत असल्याचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. पुराच्या पाण्यात हत्ती वाहून जाणार अशी भीती व्यक्त करण्यात आली, परंतु म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी!, या म्हणी प्रमाणे हत्तीने सुखरूप नदी ओलांडली, परंतु स्वतःला वाचवण्यासाठी हत्तीने अनोखी शक्कल लढवत स्वतःचा जीव वाचवला आहे, पुराच्या पाण्यात वाहून जाऊ नये म्हणून हत्तीने झाडाचा सहारा घेतला. या धाडसी हत्तीचा  व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, पाहा व्हिडीओ [हे देखील वाचा: Mumbai Rains: अनेक आठवड्यांनी मुंबई मध्ये परतलेल्या पावसाने मुंबईकर सुखावले; पहा ट्वीटर वर शेअर केलेल्या प्रतिक्रिया!]

पाहा व्हिडीओ:    

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)