महाराष्ट्रातील हवामान पुढच्या पाच दिवसांमध्ये काहीसे अधिक बदलाचे असणार आहे. हवमान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या पाच दिवसांमध्ये काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता आहे. हवामानाचा जिल्हानिहाय अंदाच आपण येथे पाहू शकता.
ट्विट
Rain/thundershowers with possibility of hail very likely at isolated places over parts of Maharashtra during next 4-5 days . येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा I तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD भेट द्यI pic.twitter.com/h0YHLwAS8Z
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)