⚡Stock Market Update: भारत-पाकिस्तान सीमावर्ती तणावामुळे भारतीय निर्देशांकात मोठी घसरण
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या सीमावर्ती तणावामुळे भारतीय शेअर बाजारात गुरुवारी मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 586 अंशांनी कोसळला, तर निफ्टी 24,150 च्या खाली गेला.