Air siren sounded in Chandigarh: चंदिगढ मध्ये एअर सायरन वाजण्यास सुरूवात; नागरिकांना सुरक्षित राहण्याचा सल्ला
8-9 मे च्या रात्री पाकिस्तान कडून करण्यात आलेल्या हल्ल्याने प्रत्युत्तर दिले आहे. सुमारे 50 क्षेपणास्त्र भारताकडून पाडण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे.
भारत- पाकिस्तान मधील स्थिती चिघळत असताना आज 9 मे दिवशी सकाळी चंदिगड मध्ये एअर सायरन वाजत आहेत. हवाई दलाच्या तळावरून संभाव्य हल्ल्याचा इशारा मिळाला आहे. नागरिकांना सुरक्षित राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बाल्कनी मध्ये कोणीही उभं न राहण्याच्या सूचना आहेत. 8-9 मे च्या रात्री पाकिस्तान कडून करण्यात आलेल्या हल्ल्याने प्रत्युत्तर दिले आहे. सुमारे 50 क्षेपणास्त्र भारताकडून पाडण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे. India Pakistan Tensions: भारत पाकिस्तान तणाव अधिकच वाढला; Amritsar DPRO कडून नागरिकांना घरी थांबण्याचे आवाहन.
चंदिगड मध्ये सायरन वाजण्यास सुरूवात
#WATCH | Air siren sounded in Chandigarh as part of a precautionary measure to remind citizens to remain alert pic.twitter.com/IOl2RRqW0G
— ANI (@ANI) May 9, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 09, 2025 09:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

