⚡विठूनामाचा गजर होणार अधिक तीव्र! 7 जुलै रोजी देहू नगरीतून निघणार तुकोबांची पालखी
By Abdul Kadir
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे. यंदा 7 जुलै 2026 रोजी देहूतून पालखीचे प्रस्थान होणार असून वारीच्या सर्व मुक्कामांचे तपशील या वृत्तलेखात दिले आहेत.