Chain Snatching In Running Train: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचे दागिने लंपास; साखळी चोरून तरुणाने चालत्या गाडीतून मारली उडी

धावत्या रेल्वेमध्ये एका तरुणाने महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी खेचून चालत्या गाडीतून उडी मारून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Chain Snatching In Running Train: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचे दागिने लंपास; साखळी चोरून तरुणाने चालत्या गाडीतून मारली उडी

रेल्वे प्रवासादरम्यान सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका धावत्या ट्रेनमध्ये दाराजवळ उभा असलेल्या एका तरुणाने, त्याच्याशी बोलण्यासाठी जवळ आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी अत्यंत वेगाने खेचली. ही घटना इतकी अनपेक्षित होती की, कोणाला काही समजण्याच्या आतच आरोपीने चालत्या ट्रेनमधून खाली उडी मारली आणि पळ काढला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 06, 2026 03:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).