⚡Brazil Murder Mystery: डॉक्टर पतीकडून पत्नीवर विषप्रयोग, तिचा मृत्यू होताच प्रेयसीसोबत डेटवर
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
ब्राझीलमध्ये एका स्पोर्ट डॉक्टरने आपल्या आईच्या मदतीने पत्नीला उंदीर मारण्याचे विष देऊन ठार मारल्याचा आरोप आहे. काही तासांतच तो प्रेयसीसोबत डेटवर गेला. शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरात विष आढळले आहे.