संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र पाहत आहे. या लोकांना निवडणुका जिंकण्यासाठी वाट्टेल ते करू द्या, आमचा संविधान, कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास आहे. सत्य बाहेर येऊ द्या आणि चौकशी होऊ द्या, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दिली आहे. शिवसेनेचे नेते यशवंत यादव यांच्या घरावर आयटीचे छापे पाडले. यावर विचारलेल्या प्रश्नावर पेडणेकर यांनी उत्तर दिलं.
The whole of Mumbai & Maharashtra is watching; let these people do whatever they want in order to win polls, we believe in constitution, law & order. Let the truth come out & enquiry happen: Mumbai Mayor Kishori Pednekar, on IT raids at residences of Shiv Sena's Yashwant Yadav pic.twitter.com/TmbevHeonL
— ANI (@ANI) February 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)