पंजाब मध्ये किडनॅपिंग ते खूनाचा प्रयत्न अशा 11 विविध प्रकरणात आरोपी असलेले Panchmamoor Singh आणि Himanshu Mata या दोघांना अटक झाली आहे. त्यांना कुर्ला च्या एलबीएस रोड वरील कल्पना थिएटर जवळ असलेल्या हॉटेल मधून ताब्यात घेण्यात आलं आहे. आता त्यांना जालंधर पोलिसांच्या टीम कडे हस्तांतरित केले जाणार आहे.
पहा ट्वीट
Maharashtra | Two accused gangsters from Punjab namely Panchmamoor Singh and Himanshu Mata were arrested from a hotel near Kalpana Theatre, LBS Road in the Kurla area of Mumbai. They have 11 cases registered against them in Punjab regarding kidnapping, arms act, attempt to murder…
— ANI (@ANI) October 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)