Aditya Thackeray On Corruption: ज्या दिवशी आम्ही सत्तेत येऊ, त्या दिवशी सर्वप्रथम मुंबईला ज्यांनी लुटले त्यांना तुरुंगात टाकू. तुम्ही मुंबई (BMC) विरुद्ध एसआयटीचे आदेश दिले आहेत आणि तेच ठाणे, नाशिक आणि पुण्याविरुद्धही करा. मी तुम्हाला आव्हान देतो की तुम्हाला सगळीकडे फक्त भ्रष्टाचारच दिसेल. तुम्ही मला पप्पू म्हणा, हा पप्पू तुम्हाला आव्हान देत आहे मी तुमच्या कोणत्याही हल्ल्याला तयार आहे. तुम्ही मुंबईकरांसाठी काम करता की या भ्रष्ट सरकारसाठी? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. (हेही वाचा -BJP Called Off Aakrosh Morcha In Mumbai: भाजपा कडून मुंबईतील आजचा 'आक्रोश मोर्चा' बुलढाणा बस दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मागे)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)