15 जानेवारी दिवशी CSMT-घाटकोपर विभागात नियमित तपासणी दरम्यान, टीसी श्रीमती मंजू नरेश कुमार यांनी बनावट तिकीटासह एका प्रवाशाला पकडून कुर्ला जीआरपीमध्ये नेण्यात आले. पुढील तपासात आणखी खोट्या गोष्टी उघड झाल्या. परिणामी कुर्ला जीआरपीमध्ये एफआयआर दाखल झाला.
पहा ट्वीट
Commendable work by Mrs. Manju Naresh Kumar, TTI/CSMT, uncovering a counterfeit 1st class season ticket during a routine check in CSMT-Ghatkopar section on 15/1/24. The passenger, with fake documents, was taken to Kurla GRP. Further investigation revealed more forgeries,… pic.twitter.com/wATxJAYIwo
— Central Railway (@Central_Railway) January 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)